मातीपरीक्षण म्हणजे काय? मातीपरीक्षण करणे का गरजेचे आहे ?
माती परीक्षण परिचय अधिनिक शेतीच्या युगात मातीपरीक्षांचे महत्व खूपच वाढले आहे. माती परीक्षण म्हणजे काय? मातीपरीक्षां महत्वाचे का आहे? शेतकऱ्यांसाठी मातीपरीक्षणाचे फायदे काय आहेत? शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या पोषणद्रव्यांचे आणि रासायनिक गुणधर्मांचे तपासणी प्रक्रिया म्हणजेच माती परीक्षण होय. मातीचा पोत, पीएच, आणि उर्वराशक्ती समजून घेणे अत्यंत गरजेचे असते व त्यानुसार पिकांना कोणते घटक आवश्यक आहेत ते […]
मातीपरीक्षण म्हणजे काय? मातीपरीक्षण करणे का गरजेचे आहे ? Read More »


