करोडो रुपये कमावून देणाऱ्या माडग्याळ मेंढ्या
विषय परिचय :- अलीकडील ४-५ वर्षात आपण बऱ्याच ठिकाणी माडग्याळ मेंढ्याना मिळणाऱ्या किमती बद्दल वाचल असेल. काही वेळेस तर एका माडग्याळ मेंढीची किंमत हि एक ते दिड कोटी रुपयांची बोली लागल्याचेही बातमी आपण वाचली असेल. तर आज आपण माडग्याळ मेंढी ची वैशिष्ट्ये, त्यांना माडग्याळ हे नाव कसे पडले आणि काय कारण असावे कि ह्या मेंढ्याना […]
करोडो रुपये कमावून देणाऱ्या माडग्याळ मेंढ्या Read More »

